गौरव माझे नाव
परतवाडा माझे गाव
मराठी माझी भाषा
आवडेल तुम्हाला अशी आशा
प्रत्येकाच्या सुख्सामाधानासाठी
करतो मी प्रार्थना
माझ्या ACCOUNTS आणि BLOGS ला
तुम्ही भेट द्यावी अशी अर्चना
तुम्ही माझे मित्र झालात तर होईल मला आनंद
FOLLOW जर केले मला तर होईल परमानंद
हे सर्व बघण्यसाठी आणि वाचन्य्साठी केले
तुम्ही कष्ट अपार
त्यासाठी मानतो मी आपले आभार
जर तुम्हाला वाटतो मी प्रिय तर व्हा माझे मित्र
अथवा माझ्यासारखे बनवा आपले चित्र / चरित्र .
GAURAV DUBEY
No comments:
Post a Comment